निफ्टी सध्या 21500 चालू असेल आणि तुमची अपेक्षा असेल की निफ्टी इथून खूप वर जाईल.तुमच्याकडे 7 ते 8 लाखाचा निफ्टी इंडेक्स रिलेटेड शेयर चा पोर्टफोलिओ असेल अन् तुम्हाला ही भीती आहे की मार्केट इथून खाली गेले तर मला लॉस नाही झाला पाहिजे तर अशा केस मध्ये तुम्ही निफ्टी चा 21500 चा एक पुट ऑप्शन काही रुपयांना इन्शुरन्स म्हणून खरेदी करून ठेवाल. ज्यामुळे मार्केट मध्ये अचानक आलेल्या क्रॅश पासून होणारे नुकसान कमी होईल. मार्केट खाली जाताना तुम्ही घेतलेल्या पुट ऑप्शन मूळे फायदा होतो अन् तोच फायदा तुमच्या पोर्टफोलिओ मधून होणाऱ्या लॉस ला कॉम्पेनसेट करतो.
offline batch ला येण्यापूर्वी level १ ते Level ४ पर्यंत चा सर्व syllabus अभ्यासणे आवश्यक आहे. तुमच्या सर्व शंकांचे निरसन करणे हा या offline बॅच चा उद्द्येश आहे.
algo trading = automated trading = black-box trading