Level 1

या app च्या माध्यमातून तुम्हाला Stock Market, Finance Related तब्बल ११ कोर्सेस उपलब्ध होणार आहेत.

  1. Basic of Share Market
  2. Fundamental Analysis
  3. Technical Analysis
  4. Price Action
  5. Swing Trading
  6. Commodity Intraday Strategy
  7. Future and Options (Basic & Advance)
  8. Advance Price action
  9. Intraday Equity
  10. BankNifty

Basic of Share Market

  1. या कोर्स मधून तुम्हाला शेअर मार्केट विषयीचे ६० पेक्षा जास्त basic concept समजणार आहेत.
  2. जर तुम्हाला basic concept च माहित नसतील तर तुम्हाला इतर कोणतेही कोर्स समजणार नाहीत.
  3. जसे आपण लहान असताना बाराखडी शिकतो त्याच प्रमाणे आपल्या share market ची बाराखडी म्हणजे share market चे basic concept.
  4. हा कोर्स आपला Complete आहे.. यामधील Videos तुम्ही कधीही पाहू शकता आणि एक विडिओ हा ४ वेळा पाहू शकता & Offline Download देखील करू शकतात.

Fundamental Analysis

  1. Fundamental Analysis हे दोन मुख्य प्रकारात मोडते. एक Value Investing आणि दुसरे Growth Investing.
  2. या मध्ये तुम्हाला Balance sheet, Profit & loss statement, Cash Flow statement त्याचबरोबर सर्व financial ratios या सर्वांविषयी माहिती मिळणार आहे.
  3. जेणेकरून कोणत्या shares मध्ये आपण investment केली पाहिजे याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो.
  4. हा कोर्स आपला Complete आहे. यामधील Videos तुम्ही कधीही पाहू शकता आणि एक विडिओ हा ४ वेळा पाहू शकता & Offline Download देखील करू शकतात.

Technical Analysis

  1. FA केल्यांनतर जेव्हा एखाद्या shares मध्ये आपण investment करण्याचा विचार करतो त्यावेळी ती investement करण्याची योग्य वेळ आहे कि नाही याचा अंदाज आपल्याला TA चा अभ्यास केल्यांनतर येतो.
  2. ज्यांना ट्रेडिंग करायची आहे मग ती Intraday असुदेत किंवा Swing Trading, किंवा F & O मध्ये असुदेत - त्या सर्वांसाठी TA फार महत्वाचे आहे.
  3. TA मध्ये आपण Basic of TA, Indicator, Chart Patterns, Candlestick Patterns, Basic Price Action या सर्व गोष्टी बघणार आहोत.
  4. हा कोर्स आपला Complete आहे. यामधील Videos तुम्ही कधीही पाहू शकता आणि एक विडिओ हा ४ वेळा पाहू शकता & Offline Download देखील करू शकतात.

Advance Price Action
+
Swing Trading
+
Equity Intraday Indicator

  1. Price Action चे जे concept आपण TA या Course मध्ये cover केलेले नाहीत ते सर्व Concept आपण या Course मध्ये बघणार आहोत.
  2. त्याचबरोबर Swing Trading चे जे concept आपण TA या Course मध्ये cover केलेले नाहीत ते सर्व Concept आपण या Course मध्ये बघणार आहोत.
  3. त्याचबरोबर आपण Equity Intraday साठी एक unique असा स्वतःचा Indicator बनवलेला आहे. ज्याचा मदतीने आपण प्रत्येक दिवशी २ ते ४ % कमावू शकतो (Backtested and Proven Strategy).
  4. हा कोर्स आपला Complete आहे. यामधील Videos तुम्ही कधीही पाहू शकता आणि एक विडिओ हा ४ वेळा पाहू शकता & Offline Download देखील करू शकतात.

Commodity Intraday

  1. Back tested and Proven Strategy.
  2. या कोर्स ची तर मी इतकी खात्री देऊ शकतो कि तुम्ही प्रत्येक महिन्याला तुमच्या एकूण Capital च्या ४ पट रक्कम कमावू शकता.
  3. ते हि दिवसातून फक्त ३ ते ४ तास काम करून.
  4. commodity market हे फक्त Trading साठी बनलेला आहे.
  5. जगात आणि भारतात सर्वात जास्त ट्रेडिंग हि commodity market मध्ये केली जाते
  6. हा कोर्स आपला Complete आहे. यामधील Videos तुम्ही कधीही पाहू शकता आणि एक विडिओ हा ४ वेळा पाहू शकता & Offline Download देखील करू शकतात.

Future & Options

  1. TA आणि Price Action या दोघांचा अभ्यास करून आपण F&O मध्ये trading करू शकतो.
  2. F&O चा basic course आपला Complete आहे.. यामधील Videos तुम्ही कधीही पाहू शकता आणि एक विडिओ हा ४ वेळा पाहू शकता & Offline Download देखील करू शकतात.
  3. F&O चा Advance course आपला Complete आहे.. यामधील Videos तुम्ही कधीही पाहू शकता आणि एक विडिओ हा ४ वेळा पाहू शकता & Offline Download देखील करू शकतात.
  4. पण माझ्या मते सध्या उपलब्ध असेलेल्या कोर्स चा अभ्यास करून देखील तुम्ही F & O मध्ये उत्तमरीत्या trading करू शकता.
  5. जगात आणि भारतात सर्वात जास्त ट्रेडिंग हि commodity market मध्ये केली जाते
  6. हा कोर्स आपला Complete आहे. यामधील Videos तुम्ही कधीही पाहू शकता आणि एक विडिओ हा ४ वेळा पाहू शकता & Offline Download देखील करू शकतात.

Bank Nifty

  1. Backtested and Proven Strategy - प्रत्येक महिन्याला तुम्ही Banknifty मधून १००० points कसे कमावू शकता. Technical analysis आणि Price action याचा वापर करून तुम्ही banknifty मध्ये Trade करू शकता.
  2. हे videos कधीही पाहू शकता आणि एक विडिओ हा ४ वेळा पाहू शकता.

Upcoming Calls

  1. त्याचबरोबर तुम्हाला स्विंग ट्रेडिंग साठी Calls देखील उपलब्ध होणार आहेत.
  2. जेणे करून तुम्ही आमच्याकडे भरलेली Fee नक्की recover करू शकता.
  3. तुम्हाला प्रत्येक महिन्याला ४ Chart Pattern मिळणार आहेत.
  4. सर्व व्हिडिओस पाहिल्यावर तुम्ही हे चार्ट समजू शकतात.
  5. तुम्हाला हे चार्ट पॅटर्न profit काढण्यासाठी खूप उपयुक्त ठरतील.